shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कुसुंबा येथील जिल्हा परिषद चे सेवानिवृत्त अभियंता डी.के. इंगळे यांच्या वाढदिवसा निमित्त 70 वर्षे पार केल्याबद्दल कार्यक्रम

धुळे प्रतिनिधी : (विशाल रायते )

धुळे जवळील कुसुंबा येथील मेहरगाव गावठी रस्त्यालगत श्री इंगळे फार्म शेतावर 70 री  पार केल्याबद्दल डी. के.ईगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

यावेळी कृषी सभापती संग्राम पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व साई श्रध्दा प्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संजय महाजन, निमा ताई,सुरेखा माई,सचिनदादा सोनवणे,सोनी आक्का पिंपळनेर, , आबा नाशिक. सरिता माई, निता रायते,सामोडा पाणीपुरवठा समितीचे चेअरमन दिलीप घरटे, अंगणवाडी शिक्षिका शालिनी घरटे, गजानन इंगळे, पुनम इंगळे, विशाल रायते, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेश गवळी, शासकीय रुग्णालयातील लिपीक निमाताई, जय इगळे, राज इंगळे साई रायते, समर्थ जिरे,आदि ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी विविध मान्यवरांनी आपले आपले मनोगत व्यक्त केले. वाढदिवस साजरा झाल्यानंतर परिसरातील आप्तेष्टांना जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
close