शिक्षक नेते सुनिल वाघ यांची जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पुणे जिल्हाध्यक्षपदी इंदापूर तालुक्याला प्रथमच , तमाम इंदापूर करांचा स्वाभिमान , शिक्षकांचे विविध समस्या , अडचणी प्राधान्याने सोडवणारे , सर्वांचे सुख दुःखात सहभागी होवून सर्वांना आपलेस करणारे , कर्तृत्ववान , सर्वसमावेशक , अजातशत्रू व्यक्तिमत्व शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन , शिक्षक नेते *सुनील वाघ* यांची एकमताने निवड झाल्याबद्दल ह हार्दिक अभिनदन.

