shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पळसदेव ग्रामपंचायत सरपंच निवडीसाठी पळसदेव ग्रामविकास आघाडी ची स्थापना - मेघराज कुचेकर पाटील यांची माहिती

पळसदेव ग्रामपंचायत सरपंच निवडीसाठी  पळसदेव ग्रामविकास आघाडी ची    स्थापना - मेघराज कुचेकर पाटील यांची माहिती.

 इंदापूर प्रतिनिधी:पळसदेव ग्रामपचायत वर सत्ता स्थापन करण्यासाठी व गावच्या विकासासाठी  पळसदेव मधील दोन्ही गटाच्या कार्यकर्ते यांनी एकत्र येत आघाडीची स्थापना केली असून पुढील तीन वर्ष आघाडीच्या माध्यमातून ठरलेल्या राजकीय कॉमन प्रोग्राम प्रमाणे सर्व जन वाटचाल करतील असे आघाडीच्या सर्वांच्या वतीने ठरले असल्याची माहिती मेघराज कुचेकर पाटील यांनी प्रसिद्ध दिसलेल्या माहितीमध्ये व्यक्त केले आहे.
या नवीन घडामोडीमुळे पळसदेव ग्रामपंचायत सरपंच निवडणुक कशी होईल याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
close