महाराष्ट्रातील आदिवासी समाजाचे आराध्य दैवत येडुआई यात्रा अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळदरी येथे मोठ्या निसर्गमय भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात दरवर्षी प्रमाणे चैत्र पोर्णिमा 6एप्रिल ते 8एप्रिल 2023 पार पडली.यात्रेनिमित्त लाखो संख्येने येणा-या भाविकांना डोंगर चडताना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून विर एकलव्य प्रतिष्ठाण शिर्डी शहर अध्यक्ष:-विजयभाऊ पवार व युवा पेट्रोल पंप उद्योजक निलेश बर्डे यांच्या संकल्पनेतुन दर्शन रांगेत फॉगर सिस्टम बसण्यात आली.या यात्रेत खूप काहि गोष्टी बघायला मिळतात, ढोल ताशाच्या तालावर काठीची मिरणुवक, नालीच्या तालावर येडुआईचे गाण्याचे स्पर्धा होते ,नवस भेडायला भाविक दोन तीन दिवस आपल्या कुटुंबास घेऊन यात्रेत येतात या यात्रेत सामाजिक संघटना चांगल्या प्रकारे सेवा देण्याचे प्रयत्न करतात.या यात्रेकरीता विर एकलव्य प्रतिष्ठाण शिर्डी शहर उपाध्यक्ष :-राजेंद्र बर्डे, राहुल गायकवाड, दिपक बर्डे, संतोष पवार, अनिल बर्डे, तुषार बर्डे, अर्जुन पवार,सुनिल बर्डे, किरण बर्डे, गणेश बर्डे, अंबादास बर्डे, बापु पवार, नबाजी वाघ,मंगेश बर्डे, अंगद माळी,रोहित जाधव,सोमेश्वर बर्डे, बाळासाहेब बर्डे,दिपक पवार शिर्डी व परिसरातील समाज बांधव व भाविक हजर होते.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

