shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमगाव केतकी येथे दशरथ डोंगरे मित्र परिवाराच्या वतीने आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शिरखुर्मा किट वाटप.

निमगाव केतकी येथे दशरथ डोंगरे मित्र परिवाराच्या वतीने आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शिरखुर्मा किट वाटप.

इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या दशरथ डोंगरे मित्र परिवाराच्या वतीने मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या निमित्त अकरा वस्तूंचे शीरखुर्मा किट वाटप राज्याचे माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले
 यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी डोंगरे मित्र परिवाराने हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारा हा अनोखा उपक्रम असल्याचे कौतुक केले. याप्रसंगी मुस्लिम बांधव
 व इतर मान्यवर  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close