shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चावडी कट्ट्याच्या वतीने मुस्लिम बांधवास मदत

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी

शिर्डी शहरातील सामाजिक संघटना चावडी कट्ट्याचा वतीने आज अक्षय तृतीयेचा निमित्ताने शिर्डीतील एक 72 वर्षीय युनूस सांडू भाई शेख हा मुस्लिम बांधव चिंचेचा झाडावरून पडला असता त्याला हॉस्पिटल उपचारासाठी चावडी कट्ट्याच्या वतीने पाच हजार रुपयाची मदत रमजान ईद निमित्त करण्यात आली.

यावेळी चावडी कट्ट्याचे सर्जेराव कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, प्रमोद गोंदकर, भाऊसाहेब भोसले, सचिन तांबे, बापूसाहेब ठाकरे, विलास आसने, विलास आबा कोते, मच्छिंद्र शेळके, तानाजी गोंदकर, दत्तात्रय गोंदकर, दिलीप कोते, दीपक वारुळे, नारायण थोरात, केशव गोंदकर, विजय थोरात, राजेंद्र गोंदकर, दादासाहेब काळे, भास्कर जगताप, अरुण सहारे आदी मान्यवर उपस्थित होते.
close