shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदर्श विद्या मंदिर सोनई माध्यमिक विभागचे सुयश

सोनई:-
 सन 2022/23 या शैक्षणिक वर्षात  राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती या शासकिय परीक्षा मधे     चि.प्रणव संतोष मोकाटे =80.34टक्के पडले असून तो शिष्यवृती धारक पात्र ठरला असून तो मेरीट मध्ये आला आहे. या यशा बदल शिक्षकवृंद/मुख्याध्यापक श्री खेसमाळसकर सर सोनई यांचे उत्कृष्ट नियोजन केले. 

सराव परीक्षा घेण्यात आल्या.याबद्दल पै.पानसरे सीबी,.अनिल दरंदले, तसेच मा.रविराज पा गडाख साहेब मा.जयश्री ताई गडाख (अध्यक्षा-श्री. हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ पानसवाडी) यांनी पालक व शिक्षक वृंद याचे मनापासून अभिनंदन केले आहे.
close