शौकतभाई शेख
श्रीरामपूर - समाजवादी पार्टी उत्तर अहमदनगर जिल्हा तथा श्रीरामपूर शाखेच्यावतीने येथील मौलाना आझाद चौकामध्ये विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी श्रीरामपुर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करण्यात आले याप्रसंगी अनेक मान्यवरांनी महामानवांच्या चरणी पुष्प अर्पण केले.
यावेळी समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ़ जमादार,माजी नगरसेवक
मुख्तार शाह, ताराचंद रणदिवे, कलीम शेख, वंचितचे चरणदादा त्रिभुवन, बसपाचे जाकिर शाह, मिलिंदकुमार साळवे,अशोकराव दिवे सर,ॲड. फिरोज इनामदार, सलीम शेख (s s),श्रीमती रमादेवी धीवर,ॲड. मिलिंद धीवर,रितेश एडके,जीवन सुरूडे, शिवाजीराव गांगुर्डे,महेबूब कुरैशी, आसिफ तांबोळी,भीम पँथर सामाजिक संघटनेचे प्रदेश महासचिव राज खान,प्रदेश मुख्य सल्लागार मोहम्मदभाई शेख, जिल्हा कार्याध्यक्ष इमरान बागवान,महिला युवा जिल्हा अध्यक्षा विजयाताई बारसे, मंदाताई शिरसाठ, सारिकाताई बारसे,भरतीताई खरात,बिलाल शाह,साद पठाण,अमन इनामदार,अरबाज़ कुरैशी,अब्दुल शेख,रमेश मकासरे,अशोक दिवे, अमोल सोनवणे,आर. एम. धनवटे,नानासाहेब बडाख, बबन शेलार, विनोद राऊत, गंगाधर शेलार, बाबासाहेब थोरात,लखन इंगळे,शाकिर शेख, इकबाल काकर, जगताप सर,संजय वाहुळ,एस.के.बागुल,अमोल काळे, भाऊसाहेब खरात, फ्रान्सिस शेळके,श्रीकृष्ण बडाख, सुरेश कांबळे,अशोल जगधने,सादिक शाह, तन्वीर शेख,मतीन शेख, तन्वीर सय्यद, आदि मान्यवर उपस्थित होते.

