इंदापूर प्रतिनिधी :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मानवतावाद जगाला प्रेरणा देणारा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. भिमाजी भोर, डॉ.शिवाजी वीर, डॉ.पवार एस.एन ,डॉ. तानाजी कसबे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोएब मुलाणी या विद्यार्थ्याने केले.प्रा. उत्तम माने यांनी आभार मानले.
यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.*इंदापूर महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मानवतावाद जगाला प्रेरणा देणारा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. भिमाजी भोर, डॉ.शिवाजी वीर, डॉ.पवार एस.एन ,डॉ. तानाजी कसबे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोएब मुलाणी या विद्यार्थ्याने केले.प्रा. उत्तम माने यांनी आभार मानले.
यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.