shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.

वडापुरी ग्रामपंचायतीत  डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांची जयंती  साजरी.
इंदापूर प्रतिनिधी : (ता.१४ एप्रिल ) वडापुरी ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब  आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली.
 यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार किसन सावंत पाटील ,पांडुरंग पिंगळे ग्रापं सद्यस्य आणि शिवाजी चंदनशिवे या 
 ज्येष्ठांच्या हस्ते अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
 यावेळी शिवाजी तरंगे तंटामुक्ती अध्यक्ष वडापुरी,
 किसन सावंत पाटील मा. चेअरमन श्रीनाथ विकास सोसायटी, भागवत काटकर मा. सरपंच,आनंद चंदनशिवे ग्रा. सदस्य वडापुरी,
 पांडुरंग पिंगळे ग्रा.पं. सदस्य वडापुरी,अंबिका शत्रुघन बागल ग्रा.पं. सदस्य वडापुरी,
 विठ्ठल कदम मा.उपसरपंच वडापुरी,
 दत्तात्रय गायकवाड मा. उपसरपंच वडापुरी, संतोष देशमुख
 दयानंद  चंदनशिवे,विक्रम चंदनशिवे, शिवाजी चंदनशिवे,
 भारत चंदनशिवे,मच्छिंद्र चंदनशिवे, ग्रामसेवक नंदराज चंदनशिवे,आसमा  मुलानी मा. सरपंच वडापुरी,कविता चंदनशिवे आशा वर्कर,अनिशा सय्यद आशा वर्कर,सीमा खामगळ मॅडम,आस्मा शेख  (crp), ग्रामपंचायत कर्मचारी  महेश देवकर, दादासाहेब चंदनशिवे,संजय तोबरे,रणजीत चंदनशिवे, गावातील ज्येष्ठ मान्यवर,आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ,,बचत गट सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी,  इत्यादी उपस्थित होते.
 यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित सर्वांना पेढे वाटप करून जयंती उत्सव आनंदात साजरा करण्यात आला.
close