shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक एकतर्फी होणार !

प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी:- 
केज तालुक्याचा विचार केल्यास बहुतांश ग्रामपंचायती व सोसायटी संस्था ह्या रमेशराव आडसकर तथा मुंदडा यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व असल्यामुळे तसेच शेतकरी विकास पॅनल यांचे सर्वसमावेशक उमेदवार असल्यामुळे तसेच तीन जागा बिनविरोध काढल्यामुळे आणी या पॅनलचे नेतृत्व लोकनेत्या पंकजाताई मुंडे , खासदार प्रितमताई मुंडे, आमदार नमिताताई मुंदडा , नंदकिशोर मुंदडा, रमेशराव आडसकर , अंकुशराव इंगळे या दिग्गजांचे आसल्यामुळे  कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक एकतर्फी होणार असल्याचे चर्चा केज तालुक्यात सर्वत्र होत आहे .
close