अहमदनगर प्रतिनिधी:
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अहमदनगर जिल्ह्यासाठी तक्रार निवारण अधिकारी म्हणून श्रीमती प्रतिभा आनंदराव नवगिरे यांची शासनाने नियुक्ती केली असुन त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9422084124 असा असल्याचे उपजिल्हाधिकारी (रोहयो), अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
वृत्तसंकलन : स्वाभिमानी न्यूज नेटवर्क - महाराष्ट्र

