shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मेरे साई भजन अल्बम चे ना दीपक केसरकर व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते शिर्डी येथे अनावरण..

मेरे साई भजन अल्बम चे ना दीपक केसरकर व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते शिर्डी येथे अनावरण..

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 राजकीय बातमी 

मेरे साई भंजन अल्बमचे मा ना दिपक केसरकर  व खा सदाशिव लोखडे यांचे हस्ते शिर्डी येथे अनावरण करण्यात आले आहे. सुप्रसिध्द गायक शैलेंद्र भारती यांनी हे भजन गायले आहे. ना. केसरकर यांनी हे भजन अतिशय सुंदर असून ऐकून मनप्रसन्न झाले आहे. याचप्रमाणे अल्बमला शुभेच्छादेखील दिल्या.


       याप्रसगी शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, नितिन कोते, विकास गोदकर, आनिल पवार, प्रशात लोखडे आदी उपस्थित होते.
close