shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आता सर्वांना एक मोठा दिलासा. महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व रेशन कार्ड धारक समाविष्ट

ब्रेकिंग न्यूज...!आता सर्वांना एक मोठा दिलासा. महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व रेशन कार्ड धारक समाविष्ट

🌹□ महाराष्ट्रातील सर्वच आर्थिक स्तरातील नागरिकांसाठी नव्याने विस्तारीत महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना लागू...
🌹○सर्वच म्हणजे केशरी रेशनकार्ड धारकासह अगदी पांढऱ्या रेशन कार्डधारकांनासुद्धा पाच लाखापर्यंतचे उपचार यामध्ये मोफत मिळणार...
 🌹□या योजनेच्या माध्यमातून अगदी छोट्या-छोट्या आजार विकारापासून ते मोठमोठ्या आजार विकारांपर्यंत अगदी सरकारी दवाखान्या मधून मिळणारे उपचार सुद्धा खाजगी दवाखान्या मधून मोफत मिळणार...
🌹 *युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या*  सहयोगातून राज्यांमध्ये सुरू झालेली ही योजना पंधराशे कोटी रुपयांची आहे...

🌹□महात्मा फुले जीवनदायी योजनेचा पुन्हा विस्तार केलेला आहे.सर्वच आजार समाविष्ट असलेल्या या नव्या आणि विस्तारित योजनेचा फायदा राज्यातील सर्वच नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे...
🌹○योजनेअंतर्गत विविध आजारांवरील सरकार आणि इन्शुरन्स कंपनीने ठरवलेले दर आहेत त्यानुसारच आकारणी...

🌹○मुंबई मध्ये या सेवा-कॅन्सर,मेंदू,मणका, किडनी,लिव्हर किंवा असे जे महाभयानक रोग आहेत, त्या रुग्णांना फार मोठा आधार या उपचारांचा...
या विस्तारित महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ घेऊ घ्या.
🌹○ज्या रुग्णांना ताप,सर्दी,खोकला किंवा कोरोनाची लक्षणे आहेत ते रुग्ण सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जातील...
🌹□बाकीच्या सर्व आजारांवर डॉक्टरांनी कुणालाही सेवा नाकारू नये. या योजनेअंतर्गत सर्व ते उपचार करावेत...

***********************
 सर्वांना विनंती आहे की हा मेसेज सर्व ग्रुप वर फॉरवर्ड करावा कारण हा मेसेज अनेकांना आर्थिक फायदा देऊ शकतो आणि घरातील कोणी आजारी पडल्यास महाराष्ट्रात राहणारी कोणतीही व्यक्ती या योजनेअंतर्गत 500000 रुपयांचे उपचार घेऊ शकते.उपचार सर्वोत्कृष्ट रुग्णालयात मोफत करता येईल.
close