सोलापूर : १७ / वरील अधिकृत नोंदणी असलेल्या सेवाभावी संघटनेच्या अध्यक्षपदी सुनील पुजारी तर कार्यवाहपदी अरुण धुमाळ
यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली.
*अन्य पदाधिकारी*
श्रीवल्लभ करकमकर (उपाध्यक्ष),फैय्याज शेख (कार्याध्यक्ष),प्रा.अशोक म्हमाणे (कोषाध्यक्ष), गायत्री अघोर (सहकार्यवाह),प्रा.गणेश लेंगरे (प्रसिद्धी प्रमुख). *कार्यकारिणी सदस्य*:-
रंगसिद्ध कोरे, मल्लिनाथ किणगी, अशोक खानापुरे, विठ्ठल वठारे, शोभना सागर, अश्विनी गोरे- ढमाळ, रामचंद्र धर्मसाले, प्रेमचंद मेने.
*स्वीकृत सदस्य*
मयुरेश कुलकर्णी आणि प्रांजली मोहीकर.
*सल्लागार समिती सदस्य* डॉ. श्रीकांत येळेगावकर, पद्माकर कुलकर्णी, चंदुभाई
देढिया, अरविंद जोशी, आणि अवधूत म्हमाणे या सर्वांचे हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वतीने, कार्यवाह डाॅ. येळेगावकरांनी अभिनंदन केले .

