shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दशक्रिया विधी : कै.संतराम नामदेव गडाख यांचा दशक्रिया विधी मंगळवार दिनांक १८/०४/२०२३ रोजी सकाळी ०८: ०० वाजता वाल्मिकी तीर्थ वांबोरी ता. राहुरी, अहमदनगर येथे होईल.

सहवास जरी सुटला स्मृती सुगंध देत राहील.....!
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, आठवण तुमची येत राहील.....!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
सोमवार दिनांक १७ एप्रिल २०२३
दशक्रिया विधी : कै.संतराम नामदेव गडाख यांचा दशक्रिया विधी मंगळवार दिनांक १८/०४/२०२३ रोजी सकाळी ०८: ०० वाजता वाल्मिकी तीर्थ वांबोरी ता. राहुरी, अहमदनगर येथे होईल.

निधन वार्ता (वांबोरी) : वांबोरी येथील प्रगतशील शेतकरी कै. संतराम नामदेव गडाख यांना रविवार दिनांक ०९/०४/२०२३ रोजी देवाज्ञा झाली. ते ६५ वर्षांचे होते,  
अत्यंत सुस्वभावी, मनमीळावू , प्रामाणिक आणि कष्टाळू असे होते.

दशक्रिया विधी : त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार दिनांक १८/०४/२०२३ रोजी सकाळी ०८: ०० वाजता वाल्मिकी तीर्थ वांबोरी ता. राहुरी, अहमदनगर येथे होईल.

   प्रसंगी हरिभक्त पारायण महेश महाराज मडके यांचे हरी प्रवचन होईल.

    कै. संतराम नामदेव गडाख यांच्या पष्यात चुलते,भाऊ, मुलगा,मुलगी, जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

शोकाकुल- गडाख पाटील परिवार आणि  समस्त ग्रामस्थ वांबोरी

परमेश्वर त्यांच्या मृतआत्म्यास चिरशांती देवो....अशी पंढरीच्या पांडुरंग चरणी प्रार्थना....!!

भावपूर्ण श्रद्धांजली..........!!!
 

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


 
close