shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बिडशिंगेतील भारत चव्हाण यांच्या येथील नारळाच्या झाडावर पडली वीज.... भर पावसात नारळाच्या झाडांनी घेतला पेट.

बिडशिंगेतील  भारत चव्हाण  यांच्या येथील नारळाच्या झाडावर पडली वीज.... भर पावसात नारळाच्या झाडांनी घेतला पेट.
इंदापूर प्रतिनिधी :बिडशिंगेतील  भारत चव्हाण  यांच्या येथील नारळाच्या झाडावर  वीज पडली
... सुदैवाने जीवित हानी झाली नाही. अवकाळी पाऊस वादळी वारा आणि विजांचा कडकडाट व तालुक्यात विज पडण्याचे सत्र चालू असल्याचे दिसून येत आहे.
 
 इंदापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह आज दिनांक १४ एप्रिल रोजी    सायंकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये विजांच्या कडकडाट सह इंदापूर तालुक्यातील   बिडशिंगे  गावानजीक असणाऱ्या
 भारत मारुती चव्हाण यांच्या गोठ्याशेजारील नारळाच्या झाडावर सायंकाळी५.२० मिनिटाच्या सुमारास वीज पडून उभ्या नारळाने पेट घेतला.
गुरांच्या गोठ्या नजीक नारळाच्या झाडावर वीज पडली.दैव चांगले म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नाही.
close