shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्टृवादी महिला कँग्रेस इंदापूर तालुक्याच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन.

राष्टृवादी महिला कँग्रेस इंदापूर तालुक्याच्या  वतीने क्रांतीसुर्य  महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार  अर्पण करून केले अभिवादन.

क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी लिहलेली पुस्तके केली वाटप.
इंदापूर प्रतिनिधी : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले  यांच्या १९६ वा जयंती निमीत्त  राष्टृवादी महिला कँग्रेस इंदापूर तालुक्याच्या  वतीने क्रांतीसुर्य  महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार  अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 
यावेळी तालुका अध्यक्षा छायाताई पडसळकर ,माळवाडीच्या सरपंच मंगलताई व्यवहारे ,रूपाली नगरे ,स्मिता पवार, प्रतिक्षा बालगुडे ,व्यवहारे ताई उपस्थित होते.
 यावेळी छायाताई पडसळकर यांनी  समाजामध्ये महात्मा ज्योतीबा फुले यांचे विचार लोकांपर्यत  पोहचवण्यासाठी , क्रांतीसुर्य  महात्मा फुले यांनी लिहलेली पुस्तके यांचे वाटप केले.
close