shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

द्रौपदाबाई जिरे यांचे निधन..!

द्रौपदाबाई जिरे


न्याहाळोद, ता. ५ : येथील द्रौपदाबाई जगन्नाथ जिरे (वय ७६) यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी (ता. ५) रात्री अकराला निधन झाले. सुरेश जिरे यांच्या त्या मातोश्री होत.
close