shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

परमेश्वर जिरे यांचे निधन

शिर्डी प्रतिनिधी :

न्याहळोद येथील परमेश्वर शंकर जिरे (वय ६६ ) यांचे टिटवाळा (मुंबई) येथे चार मंगळवारी (ता. ५) सकाळी निधन झाले. गौरव जिरे यांचे ते वडील, तर नंदुरबार शासकीय रुग्णालयातील डॉ. हेमंत जिरे, धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक योगेश जिरे, किशोर जिरे, गिरीश जिरे, मनोज जिरे यांचे काका, न्याहळोद येथील माजी उपसरपंच देवीदास जिरे यांचे बंधू होत.
close