पिंपरी चिंचवड:-
वडार मजूर शिल्प प्रतिष्ठान,पिंपरी चिंचवड बर्ड व्हॅली उद्यान,संभाजीनगर पिंपरी चिंचवडच्या वतीने सालाबादप्रमाणे 1 मे कामगार दिन साजरा करण्यात आला. वडार मजूर दांम्पत्य शिल्पास पुष्पहार अर्पण करण्यासाठी सहाय्यक आयुक्त उल्हास जगताप,समाजाचे डॉ.कल्पना शिंदे,मुख्य वैद्यकीय अधिकारी नाशिक, सौ.सुर्वणाताई शिंदे(चौगुले) राहुल भोसले (नगरसेवक ) (कारागृह अधिकारी नगर),अनिल जाधव (वं.ब.आ महाराष्ट्र उपाध्यक्ष),सुरेश धोत्रे(मी.व.म.कार्यध्याक्ष), अजित गव्हाणे (रॉ.क्रा.शहारध्यक्ष), ,संगिता शाम पवार (नगरसेविका),वैशाली काळभोर (नगरसेविका),अनुराधा गोरखे (नगरसेविका),संजय वाबळे (नगरसेवक),पिंटू जाधव(वडार समाज अध्यक्ष पि. चि. शहर ) शाहाजी दांडे सागर लष्कर विशाल काळभोर आमित बाबर सागर धुमाळ राहुल दातिर पाटिल दिलिप दातिर पाटिल दत्ता देवतरासे विशाल यादव विठ्ठल मोरे बालाजी गायकवाड उपस्थित होते.
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रिडा या क्षेत्रातील तसेच समाज व शिल्पकार गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. श्री. दशरथ जाधव नवी मुंबई, दिलीप गुंजाळ अहमदनगर, राजेंद्र निंबाळकर सोलापूर, सुनील गायकवाड बीड, रवि पवार नवी मुंबई, सदाशिव देवकर, सोलापूर यांना समाज गौरव पुरस्कार करण्यात आले. तसेच विक्रम ढवळे, रामू धोत्रे, संजय जाधव यांना शिल्पकार गौरव म्हणून पुरस्कार देण्यात आले.
सदर कार्यक्रम चे संयोजना शामराव विटकर सं. अध्यक्ष, नागेश पवार उपाध्यक्ष, सचिन चौगुले, लखन पाटकर, अमर दौंडकर,राजीव कुसाळकर,अनंत नलावडे, अनिल विटकर, राहुल दौंडकर व सुत्रसंचालन माधुरी चव्हाण, सागर ओरसे यांनी केले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून पुरष्कार वितरण सोहळा-२०२३
कै. काळुराम राजाराम शिंदे यांच्या स्मरणार्थ
संदिप शिंदे यांनी महत्वाचे योगदान दिले.

