*लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोराटवाडी इयत्ता 12 वी चा सलग बारा वर्ष 100% निकाल.*
इंदापूर प्रतिनिधी: लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोराटवाडी कला व वाणिज्य या दोन्हीही शाखांचा निकाल सलग बारा वर्ष शंभर टक्के लागला असून HSC परीक्षेसाठी एकूण 55 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 5 विद्यार्थी विशेष प्राविण्य (Distinction) तर 32 विद्यार्थी प्रथम श्रेणी(first class) मध्ये उत्तीर्ण झाले आणि द्वितीय श्रेणीमध्ये 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले*
*कला शाखा प्रथम तीन क्रमांक*
*1) कु. माने गौरी मसू* (458/600) 76.33%
*2) कु. डोंबाळे प्राजक्ता दिनकर*
(432/600) 72.00%
*3) कु. चव्हाण वैशाली हनुमंत*
(418/600) 69.67%
*वाणिज्य शाखा प्रथम तीन क्रमांक*
*1) कु. जाधव वर्षा महादेव*
(506/600) 84.33%
*2) कु. मारकड प्रगती राजेंद्र*
(491/600) 81.33%
*3) कु. क्षीरसागर कोमल भाऊ*
(484/600) 80.67%
*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा मा.सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील,उपाध्यक्ष मनोज पाटील,नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील,संस्थेचे सचिव किरण पाटील मा.सरपंच दत्तू सव्वाशे, मा.संचालक दयानंद गायकवाड कृष्णा बळवंत बोराडे तसेच विद्यालयाचे प्राचार्य भीमराव आवारे सर यांनी अभिनंदन केले.*

