एन. ई. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर इयत्ता बारावीचा निकाल ९६.४१ टक्के.
कला शाखा ९२.३०%, वाणिज्य शाखा ९६.२२%, विज्ञान शाखा ९८.३०%.
इंदापूर प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी २०२३ इयत्ता १२ वी परिक्षेचा निकाल २५ मे २०२३ रोजी जाहिर झाला असून
निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे एन. ई. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसागर चा बारावीचा निकाल एकूण ९६.४१% लागला असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सूर्यकांत रणवरे, उपाध्यक्ष संजय रणवरे, सचिव धनंजय रणवरे संचालक मंडळ ,प्राचार्य, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
कला शाखेचा ९२.३०% निकाल लागला असून :
१ ) पांढरे कीर्ती ज्ञानदेव ७८.३३%,२) वाघमोडे धनश्री भालचंद्र ७८.८३%,३) वाघमोडे साक्षी विजय ७४.६७%.
वाणिज्य शाखेचा ९६.२२% निकाल लागला असून:
१)भांड विजय चांगदेव ८०.१७%,
१) जगताप कोमल दत्तात्रय ८०.१७%,२) जगताप अमृता हरिदास ७९.००%,३) मोहिते तनुजा विजय ७६.६७%.
विज्ञान शाखेचा ९८.३०%,
निकाल लागला असून:
१) नांगरे सानिका आप्पासाहेब ८७.१७%,२) घुगे गौरव विकास ८६.५०%,३) शिंदे अमर हनुमंत ८५.१७% यासह सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

