shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मधुकर भरणे म्हणजे सर्व समावेशक आदर्श नेतृत्व - माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस.

मधुकर भरणे म्हणजे सर्व समावेशक आदर्श नेतृत्व - माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस.

मधुकर भरणे यांची संचालक म्हणून निवडीबद्दल धर्मवीर संभाजी मित्र मंडळ व राजेंद्र चौगुले मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करून अभिनंदन. 
 
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर सर्व समावेशक आदर्श नेतृत्व यांचे कृषी उत्पन्न बाजार समिती वर नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रचंड मताने निवडून आल्याबद्दल आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे .त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा व त्यांच्या अभिनंदनतालुक्यातील नुकतीच झालेल्या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनल मधून ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे यांचे बंधू मधुकर विठोबा भरणे यांनी भरघोस मतदान मिळवत विजय प्राप्त केल्याबद्दल व कृषी उत्पन्न बाजार समिती वर संचालक पदी निवड झाल्याबद्दल 
 त्यांचा सत्कार  धर्मवीर संभाजी मित्र मंडळ व राजेंद्र चौगुले मित्र परिवार यांचेवतीने अभिनंदन करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस म्हणाले की, मधुकर भरणे ही अशी व्यक्ती आहे की, गोरगरीब सर्वसामान्य माणसांना मदतीला धावून जाणारी, सर्वांना एकत्र सामावून घेणारी, सर्व समावेशक आदर्श नेतृत्व यांचे कृषी उत्पन्न बाजार समिती वर नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रचंड मताने निवडून आल्याबद्दल आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे .त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा व त्यांच्या अभिनंदन. 

यावेळी माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, माजी नगरसेवक राजेंद्र चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गाणबोटे, एकनाथ गारदी, रामदास चौगुले,ज्ञानेश्वर चौगुले, विवेक चौगुले आदित्य चौगुले व इतर मान्यवर उपस्थित होते.
close