shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहता मार्केट कमिटीच्या सभापती पदी ज्ञानेश्वर आबा गोंदकर यांची बिनविरोध निवड..!

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
 राजकीय बातमी 

राहाता मार्केट कमिटीच्या सभापती पदी मा.ज्ञानेश्वर आबा गोंदकर व उपसभापती पदी मा.आण्णासाहेब कडु यांची सर्वानुमते बिनविरोध आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आदरणीय खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शना खाली निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात आले. 

या प्रसंगी सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर पाटील यांचा सत्कार व पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतांना.माजी नगराध्यक्षा अल्काताई शेजवळ ऍड. अनिल शेजवळ,साईबाबांचे सेवक हाजी अब्दुल बाबांचे पंतु, गफ्फारखान पठाण, माजी नगर सेवक देवानंद शेजवळ.फ्रुट मर्चंट चे व्यापारी अन्सार शेख. शिर्डी वी. वी. कार्यकरी  सोसायटी मा चेअरमन विजय गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते.
close