shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बुधभूषण फाउंडेशन यांनी केले एक सामाजिक आव्हान ; गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचा एक अनोखा उपक्रम


करमाळा : ६ /  बुधभूषण फाउंडेशन  या सामाजिक संघटनेने नागरिकांना सामाजिक सलोखा राखून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचा एक अनोखा उपक्रम बुधभूषण फाउंडेशन यांनी राबवण्याचा हाती घेतला आहे.

 करमाळा शहर तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना आपण वापरलेली किंवा वाचून झालेली शालेय पुस्तके बुधभूषण फाउंडेशन ला देऊ  या .बुधभूषण फाउंडेशन तुमची पुस्तके गरजू विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचवणारे माध्यम होणार आहे .

"समाज कार्याची धरूया कास
चला बुधभूषण फाउंडेशन ला देऊ या साथ"

 पुस्तके वाटप करण्याचा फाउंडेशनचा सदरचा उपक्रम हाती घेतला आहे . ज्या गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके हवी असल्यास त्यांनी बुधभूषण फाउंडेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. टोल फ्री क्रमांक - 18008906050 यावर संपर्क साधावा .
close