shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आम आदमी पार्टी इंदापूर तालुकाध्यक्ष पदी रामचंद्र पाटील यांची निवड

आम आदमी पार्टी इंदापूर तालुकाध्यक्ष पदी रामचंद्र पाटील यांची निवड
इंदापूर प्रतिनिधी: निमगाव केतकी चे व्यावसायिक  रामचंद्र पाटील यांची आम आदमी पार्टी च्या इंदापूर तालुकाध्यक्ष पदी गुरुवारी (दि१८ मे २०२३ ) इंदापूर येथील शासकीय विश्राम गृह येथे पुणे जिल्हाध्यक्ष  मुकुंद किर्दक , सचिव घनश्याम मारणे, संघटक सचिव अक्षय शिंदे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. 
या प्रसंगी महिला अध्यक्षा सौ प्राजक्ता ताई रासकर, सौ लताताई देवकाते, अविनाश जाधव, बाळासाहेब जगताप, अमोलजी देवकाते, हनुमंत वाघमोडे, जनार्धन पांढर मिसे, संतोष जामदार, तुकाराम शेळके, अजित घोळवे, उत्कर्ष शिंदे, मारुती गोफणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
close