shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लग्नेश पवने यांचा भव्य नागरी सत्कार सन्मान सोहळा संपन्न ....



प्रतिनिधी : संजय वायकर

चिचोंडी पाटील : २१ / नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावचे भूषण चि. लग्नेश चंद्रकांत पवने यांची सहाय्यक अभियंता जलसंपदा विभाग अधिकारपदी नुकतीच यशस्वी निवड झाली.

या यशाबद्दल चिचोंडी पाटील चे ग्रामस्थ व नगर तालुका युवासेना तालुकाध्यक्ष श्री सचिन (काका )ठोंबरे पाटील यांच्या हस्ते सत्कार व सन्मान मोठ्या उत्साहात करण्यात आला.

यावेळी मा. पंचायत समिती सदस्य श्री सुधीर (दादा) भद्रे. माध्यमिक शिक्षक सेवा सोसायटीचे मा. संचालक श्री कल्याण ठोंबरे सर .नृसिंह माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रकाश ठोंबरे सर. मा. सरपंच श्री अमोल कोकाटे. मा. उपसरपंच श्री पांडुरंग ससे .मा. चेअरमन श्री राजेंद्र सोन्याबापु कोकाटे . मा .सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री रफिक सय्यद साहेब .श्री रघुनाथ दळवी साहेब .मा. ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ हजारे .श्री चंद्रकांत पवणे .ज्येष्ठ नेते श्री बाळासाहेब ठोंबरे पाटील .लोकमान्य पतसंस्थेचे संचालक श्री महादेव कोकाटे सर .श्री सुदाम करंडे गुरुजी. श्री कल्याण जगताप. श्री रघुनाथ कोकाटे. श्री बाळासाहेब जाधव .श्री आबासाहेब कोकाटे. श्री आनंदा मुटकुळे. श्री संतोष काळे .श्री बाळासाहेब खांदवे .श्री बाबासाहेब कोकाटे. श्री आनंदराव कोकाटे. श्री छबुराव कोकाटे. श्री साधू आगलावे मामा .श्री नवनाथ मुटकुळे .पै शुभम ठोंबरे. श्री दत्तात्रय कोकाटे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लग्नेश पवने यांच्या निवडीमुळे चिचोंडी पाटील आणि पंचक्रोशी मध्ये अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना पुढील  वाटचालीस सर्व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
close