shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मा मुख्यमंत्री ठाकरेंनी सह पत्नीक साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन )
धार्मिक बातमी 

आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी सह पत्नीक श्री. साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.

त्यावेळी शिवसेना शिर्डी शहर पदाधिकारी शहर प्रमुख संजय आप्पा शिंदे पाटील, युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख दिनेश शिंदे, तालुकाप्रमुख सचिन कोते, शिवसेना शिर्डी शहर संघटक अमोल गायके, संतोष कुराडे , साई तनपुरे, मयूर शेरवेकर, संतोष कटारे आधी सह शिवसैनिक उपस्थित होते उपस्थित होते.
close