शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
आज शिरडी येथे शिवशंभु प्रतिष्ठान यांचे वतीने धर्म वीर संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मिरवणूकीचा शुभारंभ नारळ वाढवून करण्यात आला तरूण कार्यकर्ताच्या आग्रस्तव अनाथंचा नाथ एकनाथ या गाण्यावर खासदार सदाशिव लोखंडे यांनी ठेका धरला.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते,श्री राजेन्द्र देवकर,जितेंद्र जाधव,शहर प्रमुख सदाशिव गोदकर,सुरेंद्र महाले शिरडी चे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव प्रकाश गोदकर,विकास गोदकर साई गोदकर,भावेश पटेलआदि उपस्थित होते.

