shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री श्री श्री दयानंदपुरी महास्वामींच्या जन्मदिनी देवांग कोष्टी पंच मंडळा तर्फे चौंडेश्वरी देवीचा महाभिषेक ...


प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : २४ /   धर्मगुरू गायत्री पीठ हंपी येथील मठाचे मठाधीपती श्री श्री श्री दयानंदपुरी महास्वामी यांचा आज दि. २४ मे २०२३ रोजी वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून श्री देवांग कोष्टी पंच मंडळ नालेगाव कुंभारगल्ली यांच्या तर्फे  देवी चौंडेश्वरी चा महाभिषेक मंडळाचे उपाध्यक्ष श्री रुपेश मुकोटे सह सपत्नीक करण्यात आला .

यावेळी मंडळाचे अध्यक्ष  प्रफुल्ल लाटणे यांनी सांगितले की, भविष्यात मंडळामार्फत अनेक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम आम्ही राबविणार आहोत . 

भाविक भक्तांच्या सहकार्याने चौंडेश्वरी देवी मंदिराचा जिर्णोद्धार लवकरच करणार असल्याचे मंडळाचे उपाध्यक्ष रूपेश मुकोटे यांनी सांगितले .

या प्रसंगी देवांग कोष्टी पंच मंडळाचे अध्यक्ष श्री प्रफुल्ल लाटणे, सचिव श्री अशोक फलके , रुपेश मुकोटे, सागर दळवे, नितेश वराडे, उमेश टेके, गणेश कांबळे, अमित पाखले , संतोष टेके,संजय भंडारी, बाळासाहेब पाखले, सुरेंद्र असलकर, विवेक लोटके, सचिन महादर,गणेश लाटणे, रवींद्र टकले तसेच महिला उत्सव समितीच्या अध्यक्ष सौ .पूजा दळवे, रुपाली मुकोटे, जयश्री लाटणे, सुप्रिया पाखले,सीमा फलके, सुनीता टेके,सीमा भंडारी, सुवर्णा पाखले, उजवला टकले, सीमा लोटके, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
close