संस्थापक विक्रम (बप्पा) मुंडे,अध्यक्ष विजयकांत मुंडे व सचिव अतुल मुंडे यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन..!!
प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
जिल्हा परिषेदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे संस्थापक असलेल्या विठ्ठलगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व विद्यालयांनी बारावीच्या निकालात बाजी मारली आहे.दरम्यान यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचे विठ्ठलगड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकांत मुंडे सचिव अतुल मुंडे यांनी अभिनंदन केले ! !
विठ्ठलगड शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केज येथिल प्रा.डाॅ.विश्वनाथराव कराड कनिष्ठ विद्यालयायाच्या विज्ञान शाखेचा निकाल 80% तर कला शाखेचा निकाल 76% लागला आसून विज्ञान शाखेतून
1) चि.सरवदे प्रतिक बाळासाहेब 87.33% (प्रथम) 2) कु.गुळभिले साक्षी रमेश 83.83% (दूतिय) 3) चि.केदार कार्तिक बाबासाहेब 83.50% गुण घेऊण तृतीय क्रमांक पटकवला आहे.तर कला शाखेतून 1) चि.गव्हाणे अक्षय स्वरूप 73.33% (प्रथम) 2) कु.भावे ममता मल्लिकार्जुन 72.17% (दुतिय) 3) चि.शिंदे सुरज सुभाष 67.33% गुण घेऊण तृतीय क्रमांक पटकवला आहे.तसेच श्री बाबुराव मुंडे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय देवगांव शाळेचा विज्ञान शाखेचा निकाल 95.16% तर कला शाखेचा निकाल 82.50% लागला आहे. विज्ञान शाखेतून 1) कु.आंधळे वैष्णवी रामचंद्र 80.67% (प्रथम) 2) कु.मुंडे समिक्षा हरिदास 78.00% (दूतिय) 3) शेख जरीन इर्शाद 77.17% गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकवला आहे.तर कला शाखेतून 1) चि.आरती शहादेव ढोबळे 72.50% (प्रथम) 2) कु.गौतमी विठ्ठल काळे 72.17% (दूतिय) 3) चि.दिवाने शुभम शामराव 67.33% गुण घेऊण उतीर्ण झाले आहेत.
तसेच श्री.विठ्ठल माध्यमिक विद्यालय सारणी (सां) शाळेचा विज्ञान शाखेचा निकाल 100% तर कला शाखेचा निकाल 90.47% लागला आसून विज्ञान शाखेतून 1) कु.डोळे श्रेजल संदिपान 86.83% (प्रथम) 2) कु.सोनटक्के समिक्षा आनंद 85.33% (दूतिय) 3) चि.चिखले शिवानंद अनिल 80.67% गुण घेऊण तृतीय क्रमांक पटकवला आहे.तर कला शाखेतून 1) कु.चाटे अश्विनी अंगद 82.67% (प्रथम) 2) कु.जायभाय मिरा सुग्रीव 69.00% (दूतिय) 3) कु.फड ज्ञानेश्वरी पांडूरंग 68.00% गुण घेऊण तृतिय क्रमांक मिळवला आहे.बुवासाहेब पाटील विद्यालय शिंदी शाळेचा विज्ञान शाखेचा निकाल 95.83% निकाल लागला आसून विज्ञान शाखेतून 1) कु.प्रज्ञा मच्छिंद्र आंधळे 82.67% (प्रथम) 2) कु.वैष्णवी अशोक जाधव 81.33% (दूतिय) 3) चि.मनोज राजाराम मुरकूटे 80.33% गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला आहे.
दरम्यान जिल्हा परिषेदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे अध्यक्ष असलेल्या विठ्ठलगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्वच शाळेचा निकाल 100% लागला आसून निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.सर्व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा विठ्ठलगड शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक विक्रम (बप्पा) मुंडे,अध्यक्ष विजयकांत मुंडे सचिव अतुल मुंडे व शिक्षकांनी अभिनंदन केले.


