इंदापूर प्रतिनिधी: कै. अनंतराव पवार ग्रामविकास प्रतिष्ठानचे, अनंतराव पवार विद्यालय निरनिमगाव( ता. इंदापूर )इयत्ता दहावी परीक्षा मार्च 2023 निकाल 92 % लागला असून अनंतराव पवार विद्यालय निर निमगाव यशाची परंपरा कायम राखली असून विद्यालयाचा सेमी माध्यमाचा निकाल 100%
प्रविष्ट विद्यार्थी - 61
विशेष प्राविण्य - 21
प्रथम ग्रेड - 19
द्वितीय ग्रेड. - 13
पास ग्रेड. -. 03
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष दत्ताजीराव घोगरे उपाध्यक्ष रणजीत दत्तात्रय घोगरे सचिव अजित दत्तात्रय घोगरे मुख्याध्यापक (माध्यमिक) गरगडे बी.जे. मुख्याध्यापक (प्राथमिक) पिसे सी.बी.शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ निर निमगाव यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
*गुणवंत विद्यार्थी*
1) कु. वनवे सुचित्रा सतीश - 91.80 %
2) कु. पिसे समीक्षा सुनिल- 87.20%
3) कदम राजकुमार दत्तू - 85.60% ची
4) मासाळ ऋषिकेश ज्ञानदेव - 85.20%
5) फडतरे उदय रवींद्र - 83.80 %
6) कु. कचरे दीक्षा प्रकाश - 81.00%

