shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कालठणनं नं २ ,आजोती येथे खा. सुप्रियाताई सुळे व जिल्हाध्यक्ष सौ.भारतीताई शेवाळे यांचा वाढदिवस साजरा.

कालठणनं नं २ ,आजोती  येथे  खा. सुप्रियाताई सुळे व जिल्हाध्यक्ष सौ.भारतीताई शेवाळे यांचा वाढदिवस साजरा.

महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने केक कापून व वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. 
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील जिल्हा प्राथमिक शाळा केंद्र कालठणनं नं २ ,आजोती याठिकाणी इंदापूर  तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा  छायाताई पडसळकर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संसदरत्न  खासदार सौ. सुप्रियाताई सुळे  व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष सौ.भारतीताई शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून तसेच शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. 
यावेळी  इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर, .सरचिटणीस रूपाली नगरे, उपाध्यक्ष शोभा मोहिते,आजोती गावामधील महिला ,मुख्याध्यापक  सिकंदर बशीर मोमीन, उपशिक्षक  प्रविण प्रकाश ढुके, शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
close