shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई सेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा येथे डॉक्टर राहुल चोळके यांची मुलगी पुनर्वा चोळके हिचा वाढदिवस साजरा


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी 

आज साई सेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा येथे डॉक्टर राहुल मारुती चोळके यांची मुलगी पुनर्वा राहुल चोळके हीचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांनसमवेत साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना चॉकलेट व खाऊचे वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याची वाटप करण्यात आली .

    याप्रसंगी विद्यालयातील मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा घुले मॅडम व मानसोपचार तज्ञ श्रीमती हेमलता पवार मॅडम यांनी पुनर्वाचे औक्षण  करून विद्यालयाच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
    याप्रसंगी विद्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
close