जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंब येथे आज जागतिक योग दिन साजरा करण्यात आला..
इंदापूर प्रतिनिधी:जागतिक योग
या दिनाच्या औचित्य साधून इयत्ता पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थी यांनी योगाची विविध प्रात्यक्षिके करून दाखवली.मानवी जीवनातील त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत योगाचे महत्त्व काय आहे या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
या योग दिना निमित्त शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून योगाची विविध प्रात्यक्षिक करून घेतली.

