shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमसाखर ग्रामपंचायतीच्यावतीने वतीने चार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने केले सन्मानित.

निमसाखर ग्रामपंचायतीच्यावतीने वतीने चार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने केले सन्मानित.
इंदापूर प्रतिनिधी: निमसाखर तालुका इंदापूर ग्रामपंचायत वतीने गावातील दोन  महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सन्मान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार पल्लवी रविंद्रकुमार कारंडे ,निता विशाल माने ,स्वती अरविंद अडसूळ,बेबीताई भगवान बागुल यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 यावेळी  ग्रामपंचायतचे उपसरपंच सौ विद्यादेवी सुनील रणवरे, राजेंद्र सर्जेराव रणमोडे, गोरख शंकर शेळके,जयश्री उत्तम अडसूळ निता माने,दीपक लवटे,अनिल आबा,तुळशीदास महारणवर, ग्रामविकास अधिकार सुधाकर भिलारे विशाल रणवरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या महिलांना सरपंच धैर्यशील रणवरे यांनी शुभेच्छा दिल्या.
close