shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

समृद्धी श्रीकांत बागडे हिचे एस एस सी परीक्षेत घवघवीत यश



बार्शी: दि. ३ / महाराष्ट्र बोर्ड एस एस सी परीक्षा 2023 मध्ये बार्शी शहरातील सुलाखे हायस्कूलची विद्यार्थिनी कु. समृद्धी श्रीकांत बागडे हि 95.20% गोल गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाली .

सर्वांकडून कु. समृद्धीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे जिद्द आणि चिकाटी माणसाला नक्कीच यश मिळवून देते. 

या यशामागे शाळेतील सर्व शिक्षक व आई वडील यांचा मोलाचा वाटा आहे असे मत कुमारी समृद्धी हिने व्यक्त केले व सर्वांचे आभार मानले.
close