प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी:-
बीड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई ,परळी, धारूर, वडवणी ,व माजलगाव येथे शिवसैनिकांनी मागील वर्षी 20 जुनला जागतिक स्तरावर मिंन्द्येच्या गद्दारीची नोंद झाली म्हणून आजचा 20 जुन हा दिवस गद्दार दिन म्हणून, निषेध करून व 50 खोके एकदम ok तसेच घटनाबाह्य सरकारचा निषेध करून हा गद्दार दिन साजरा केला. यावेळी उद्द्व बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

