shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप ग्रुप ऑफ कॉलेज तर्फे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना मोफत औषध उपचार सेवा

अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप ग्रुप ऑफ कॉलेज तर्फे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना मोफत औषध उपचार सेवा

अनुसया सामाजिक प्रतिसाद संचलित ज्ञानदीप ग्रूप ऑफ कॉलेजेस तर्फे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना मोफत औषध उपचार सेवा देण्यात आली.

ही मोफत सेवा देताना ज्ञानदीप ग्रुप ऑफ कॉलेजेस चे प्राचार्य आणि सहशिक्षक तसेच नर्सिंग स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित गांधी ग्रुप ऑफ कॉलेजेस संस्थापक अध्यक्ष सागर जाधव यांनी ही सेवा अखंड चालू राहील असा विश्वास दिला.

close