जिल्हा परिषद शाळा मंडलीकवस्ती नवागतांचे स्वागत.
इंदापूर प्रतिनिधी: जिल्हा परिषद शाळा मंडलीकवस्ती नवागतांचे स्वागत आणि प्रवेशोत्सव १५ जून रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ वर्षा मोरे
तसेच शिक्षणप्रेमी श्री अंकुश मोरे आणि ग्रामपंचायत सदष्य उपस्थित होते , मतापालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या, शाळेच्या मुख्यध्यपकांनी सर्वांना उदबोधित केले .
मुलांची ट्रॅक्टर मध्ये मिरवणूक काढण्यात आली, तसेच सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून दुपारी सर्वांना लापशी मसाले भात सांबर याचे स्वादिष्ट भोजन देण्यात आले.

