shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय,बोराटवाडी मध्ये शालेय पाठ्यपुस्तके व गुलाब पुष्प देऊन प्रवेशोत्सव.

🥁🎷🎺📯🎊🎉📯🎺🎷🥁
लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय,बोराटवाडी मध्ये शालेय पाठ्यपुस्तके व गुलाब पुष्प देऊन प्रवेशोत्सव.
      
     इंदापूर प्रतिनिधी:  प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण म्हणजे त्याच्या शालेय जीवनातील शाळेचा पहिला दिवस.आज 15 जूनला महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मुलेे आनंदाने, उत्साहाने आलेली होती.
   *लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बोराटवाडी मध्ये सन २०२३-२४  इ.५ वी ते ९ वी पर्यंतच्या सर्व वर्गातील नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे बोराडवाडी गावचे सरपंच श्री.दत्तू आण्णा सवासे,दुधगंगा चे संचालक श्री.दयानंद गायकवाड, जेष्ठ नागरिक श्री.कृष्णा बोराडे व विद्यालयाचे प्राचार्य श्री.भीमराव आवारे सर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले* तसेच इ.५वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी *मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप* करण्यात आले.
          श्री.अमर निलाखे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

close