shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी पदी सतीश दिघे यांची परत नव्याने नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार



शिर्डी प्रतिनिधी :  (संजय महाजन) सामाजिक बातमी

शिर्डी नगरपरिषद व शिर्डीचे नाव लौकिक करणारे व शिर्डी नगर पालिकेला दोन वेळा पंधरा कोटीचे पारितोषिक मिळवून देणारे कर्तबगार अधिकारी व शिर्डीचा चेहरा मोहरा बदलून शिर्डीच्या विकासात भर घालणारे मुख्याधिकारी पदी सतीश दिघे यांची परत नव्याने नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना अब्दुल बाबा चे पणतु गप्पार खान पठाण भाजप युवा नेते नानासाहेब शिंदे इंतजार चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
close