प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : २२ / मॉडर्न पेंटाथलोन फेडरेशन ऑफ इंडिया, मॉडर्न पेंटाथलोन असो ऑफ महाराष्ट्र व मॉडर्न पेंटाथलोन असो ऑफ अहमदनगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने ६ वी मॉडर्न पेंटाथलोन लेझर रन राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल वाडीयापार्क अहदनगर या ठिकाणी दिनांक ८ व ९ जुलै २०२३ रोजी घेण्याचे निश्चित झाले असून या राष्ट्रीय स्पर्धेत जिल्हातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन संघटनेचे अधक्ष्य व पदाधिकाऱ्यांनी केले आहे .
राष्ट्रीय स्पर्धेमध्ये विविध राज्यातील खेळाडू, प्रशिक्षक कोच सहभागी होणार असून प्रमुख मान्यवर . महाराष्ट्र ओलंपिक असोसिएशनचे (सेक्रेटरी जनरल) श्री नामदेवजी शिरगावकर सर
सुनील रघुनाथराव पूर्णपात्रे सर, इंडियाचे हेडकोच शेखर खासनिस सर, विनय मराठे सर, हर्षद ईनामदार, सायली ठोसर मॅडम ई मान्यवर उपस्थित राहणार असून जास्तीतजास्त खेळाडूंनी या मध्ये सहभग नोंदवावा.
अधिक माहिती साठी संपर्क :
दिनेश भालेराव सर 9284058131
विवेक सूर्यवंशी सर 7744836464
संदीप घावटे सर 9767201269
युसुफ शेख सर 9607016098
पानसरे सर 9921149832
प्रदीप पाटोळे सर 8275191771

