shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

टाटांची गरजूंना मदत..!

भारतीय युवा ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष  भारतरत्न जे.आर.डी.टाटा यांनी भारतीय युवकांना  उधोग प्रवाहात आणण्यासाठी उधोगा साठी गरजे नुसार  गव्हर्मेंट ( नॅशनल ) बॅके  अर्थसाह्य व  विविध  उपक्रमाद्वारे   समुदेशन, उधोजकता प्रशिक्षण  व  विना मोबदला मदत केली 
जाते.
      लोन साठी प्रपोजल सब्मिट केलेल्या उमेदवारांची ( कर्दारांची  ) मुलाखत घेण्यात आली.

      मुलाखत घेणारे  डाॅ. सुहास  खांबे पत्रकार  ( टॅक्स & फायनान्स कंन्सलटंट  ) अनिल पवार, डाॅ.संचेती,  औधोगिक व्यवसायिक महवीर राजमाने सर  व  कर्ज मागणी उमेदवार.
    
संस्थेचे कर्मचारी व बॅक ऑफ बडोदा चे सेवा निवृत्त आधिकारी नंदकुमार कांबळे सर,विशाल चव्हाण सर, प्रदीप पाटील, दिग्विजय पाटील, राम कांबळे, वैभव कांबळे  उपस्थित होते.
close