shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सहकार सेना शिवसेना मध्ये तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी

सहकार सेना शिवसेना मध्ये  तालुक्यातील  पदाधिकाऱ्यांच्या निवडी .

प्रमोद डोंगरे, नागनाथ गायकवाड, अवधूत पाटील यांची नियुक्तीपत्र देऊन केल्या निवडी.
इंदापूर प्रतिनिधी:सहकार सेनेच्या वतीने दिनांक १९ जुलै२०२३ रोजी  नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती    सहकार सेना प्रमुख आनंदराव अडसूळ , माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व ॲड.अनंत सकुंडे  कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य ,शिवाजी पाटील  सचिव महाराष्ट्र राज्य, आनंद यादव उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, प्रा. नागेश वनकळसे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य,आशाताई मामेडी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य,  भाऊसाहेब आंधळकर   व सुरज काळे विभागीय सचिव पश्चिम महाराष्ट्र सहकार सेना शिवसेना यांच्या उपस्थितीत  लोणी देवकर चे प्रमोद भीमराव डोंगरे  यांची सहकार सेना शिवसेना तालुका समन्वयक पदी नियुक्ती देण्यात आली . नागनाथ गायकवाड यांची सहकार सेना शिवसेना  तालुका सहसचिव या पदावर नियुक्ती देण्यात आली तर अवधूत पाटील इंदापूर यांची सहकार सेना शिवसेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली.
close