shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूर येथे जागतिक डॉक्टर दिवस उत्साहात साजरा

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूर येथे जागतिक डॉक्टर दिवस उत्साहात साजरा
इंदापूर प्रतिनिधी:  अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज येथे जागतिक डॉक्टर दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त विघ्नहर्ता एक्सीडेंट हॉस्पिटल इंदापूर चे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर अनिल श्रीरंग शिर्के यांचा अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूर आणि धाराशिव यांच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच या कार्यक्रमाला उपस्थित अनुसया सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन  जाधव , अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूर आणि धाराशिव चे संस्थापक अध्यक्ष सागर माणिक जाधव , सुरेश शिंदे, रणजित गायकवाड  आणि शिक्षकेतर स्टाफ यांच्या उपस्थितीत  जागतिक डॉक्टर दिवस साजरा करण्यात आला.
close