shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण


अहमदनगर  जिpमाका वृत्तसेवा:
भारतीय स्‍वातंत्र्य दिनाच्‍या ७६  व्‍या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उपजिल्हाधिकारी, विविध शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर
*9561174111*
close