shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कौठळी शाळेतील चिमुकल्यांनी अनुभवला चांद्रयान ३ लँडिंग चा थरार...*


*कौठळी शाळेतील चिमुकल्यांनी अनुभवला चांद्रयान ३ लँडिंग चा थरार...*

*शिक्षक व मुलांनी तिरंगा उंचावत , घोषणा देत केला आनंदोत्सव साजरा.*
इंदापूर प्रतिनिधी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठळी येथे आज शाळेतील सर्व मुलांना चांद्रयान ३ चे लँडिंग कॉम्प्युटर वर दाखवण्यात आले.उपक्रमशील शिक्षक अमित भोंग व आरती गायकवाड यांनी चांद्रयान मोहिमेविषयी ची माहिती सांगितली. भारत ननवरे सरांनी मुलांचा चर्चात्मक सहभाग घेतला.नंतर मुलांनी एकमेकांना पेढे भरवुन,आपला तिरंगा ध्वज उंचावून,घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला.मोहीम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या शास्त्रज्ञांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्या सर्वांचे शाळेतील शिक्षक,विद्यार्थ्यांनी आभार मानून त्यांना शुभेच्छा दिल्या.
close