shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका प्राथ. शिक्षक संघटनांचा नवभारत साक्षरता सर्वेक्षण कार्यक्रमावर बहिष्कार.**अशैक्षणिक कामे बंद करणेबाबत गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन.*

*इंदापूर तालुका प्राथ. शिक्षक संघटनांचा नवभारत साक्षरता सर्वेक्षण कार्यक्रमावर बहिष्कार.*

*अशैक्षणिक कामे बंद करणेबाबत गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन.*
इंदापूर प्रतिनिधी: दि २१ पंचायत समिती इंदापूर येथे इंदापूर तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी एकत्रीतपणे नवभारत साक्षरता सर्वेक्षण , बि एल ओ व इतर अशैक्षणिक कामे शिक्षक , मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांचे कडून करून घेण्याची शासनाची भुमिका आहे. या असंख्य विविध प्रकारचे अशैक्षणिक कामांमुळे शिक्षक त्रस्त झाले असून शाळेतील मुलांचे अतोनात न भरून निघणारे शैक्षणिक होत असल्याने तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना व शिक्षक यांनी विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून नवभारत साक्षरता सर्वेक्षण कार्यक्रम बहिष्कार घालण्याचा निर्णय घेत. अशा प्रकारचे निवेदन गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात यांना दिले. यावेळी संघटनांचे प्रतिनिधी सुहास मोरे , मंगेश शेंडे , भारत ननवरे , संतोष गदादे , सतिष शिंदे , संतोष हेगडे उपस्थित होते.
close